दुधाची पिशवी देऊन पुणेकर कशी करत आहेत खरेदी? Milk Packet Recyling In Pune | Maharashtra News
  • 3 years ago
सध्या पुण्यामधील नागरिक एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाची बरीच चर्चा पुण्यामध्ये रंगत आहे. आपण घरी आणलेल्या दुधाची पिशवी आपल्या घरच्या कच-याच्या डब्यात टाकतो. पण आता ती पिशवी कच-याच्या डब्यात न टाकता आपण त्या घरी जमा करून या उपक्रमामध्ये आणून द्याव्यात. काय आहे हा उपक्रम त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Punenews #Milkpacket #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended