बिग बींसोबत काम.. प्रत्यक्षात निघाला Mobile Chor | Amitabh Bachchan, Nagraj Manjule | Nagpur News

  • 3 years ago
अमिताभ बच्चन, नागराज मंजुळेंसोबत काम केलेला अभिनेता प्रियांशुला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. प्रियांशूनं नागराज मंजुळेंच्या झुंड सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलंय. एक उत्तम फुटबॉलपटू म्हणून त्याची नागपुरात ओळख आहे. प्रियांशूनं काम केलेला झुंड सिनेमा अजून रिलिज झालेला नाही पण हा सिनेमा रिलीज व्हायच्या काही दिवस आधीच प्रियांशुला नागपुरच्या लोहमार्ग पोलिसांनी अटक केलीय. प्रियांशू अट्टल मोबाईल चोर आहे, चार वर्षांपासून तो मोबाईल चोरी करायचा, इतकंच नाही तर त्याची स्वतची टोळीही आहे, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झालीय.

#lokmat #AmitabhBachchan #NagrajManjule #Nagpurnews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended