पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही | NCP Jayant Patil On Lockdown | Maharashtra News

  • 3 years ago
एकीकडे मुख्यमंत्री उत्सव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेला सावधानतेचा इशारा देत आहेत आणि लॉकडाउन कडे पुन्हा जायचं असेल तर वेळीच सावध व्हायला सांगत आहे पण अशावेळी मंत्रीमंडळात मात्र।लॉकडाऊन बद्दल संभ्रम आणि वेगवेगळी मतमतांतरे असल्याचं समोर येत आहे .आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउन करणार नाही असं स्पष्ट केल्यानंतर आता जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी लॉकडाऊन करणं फिजीकल नसल्याचं म्हटलं आहे

#lokmat #Maharashtranews #Covid19 #Jayantpatil #NCP #Lockdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended