कुंद्राच्या मागे ED; उलगडणार पॉर्न'राज'! Raj Kundra ED Inquiry | FEMA Act | India News

  • 3 years ago
राज कुंद्रा प्रकरणात आता ईडीची एंट्री झालीय. अश्लील फिल्म्स प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झालेत, परदेशात मोठी रक्कम वळवण्यात आलीय, असं तपासात समोर आलं. पॉर्न फिल्म्सच्या माध्यमातून कुंद्रानं पाच महिन्यात सव्वाकोटी रुपये कमावल्याचंही उघड झालंय. आता याच सर्व आर्थिक व्यवहारांचा ईडी तपास करणार आहे. कुंद्रा प्रकऱणात काय अपडेट समोर आलीय.. हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
Aniketp.vo
#lokmat #RajKundra #EDInquiry #Shilpashetty #India #FEMAACT
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended