Raigad Mahad Taliye Landslide | तळिये गावची शोधमोहीम थांबली | Search Operation Of Taliye Village End

  • 3 years ago
रायगड जिल्ह्यातल्या तळीये या गावातले ३१ नागरिक कायमचे गाडले गेले आहेत. या गावातली शोधमोहीम आता थांबवण्यात आलीय. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज ही घोषणा केली. त्यामुळे आता ते ३१ गावकरी कोणाच्याही हाती लागणार नाहीत. यात लहान मुलं, महिला आणि वृध्द माणसांचा समावेश आहे.... ते या गावाला नष्ट करणाऱ्या मलब्यात गाडले गेले आहेत. अत्यंत हृदयद्रावक अशा या घटनेत एकूण ५३ जण मृत्यूमुखी पडले. नातेवाईकांनी लिहून दिल्यामुळे ही शोधमोहीम आता थांबवण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं.

#Lokmat #Raigad #Mahad #TaliyeLandslide #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended