IPL 2020 : जाडेपणामुळे खेळाडू होत आहेत ट्रोल | Players fat Shamed After IPL Opener
  • 3 years ago
यंदाची इंडियन क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल सुरू झाली पहिले काही सामने झाल्यानंतर आता मात्र अनेक खेळाडू हे त्यांच्या या वाढलेल्या शरिरयष्टी मुळे सोशल मीडिया वरती चांगलेच ट्रोल होताना दिसतात अगदी पहिल्या सामन्यांमध्ये समोर आलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग चे खेळाडू ही त्याला अपवाद ठरले नाही त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर मुळे सोशल मीडियावर अनेकांनी टार्गेट केल्याचं दिसून आलं. भारताचे हॉकीतील माजी कर्णधार विरेन रसक्विना यांनी सुद्धा ट्विट केलं की मी यापूर्वी कधीही गल्ली-क्रिकेट पेक्षा अधिक क्रिकेट खेळलेललो नाही मात्र मला अतिशय धक्का बसलेला आयपीएलच्या 2020 मधील खेळाडूंचा अनफिट लुक बघून
#lokmat #IPL2020 #CSK #RR
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended