दिल्लीचा 'सुपर' विजय मात्र स्टार खेळाडूला दुखापत | IPL 2020 | Kings XI Punjab vs Delhi Capitals

  • 3 years ago
दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू मार्क स्टॉयनिसच्या तडाखेबंद अष्टपैलू कामगिरीच्या बळावर सुपर ओवरमध्ये त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबवर चार चेंडू राखून थरारक विजय मिळवला. नाणेफेक जिंकून पंजाबने दिल्लीला प्रथम फलंदाजीला संधी दिल्यानंतर त्यांनी मार्क स्टॉयनिसच्या 21 चेंडूत 53 धावांच्या बळावर निर्धारीत 20 षटकांत 8 बाद 157 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. दिल्लीने दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची अवस्था 5 बाद 55 अशी बिकट झाली होती. पण त्यानंतर सलामीवीर मयंक अग्रवालच्या 60 चेंडूत 89 धावांच्या बळावर पंजाब विजयासमीप येऊन पोहोचला होता. मात्र निर्णायक क्षणी तो बाद झाला आणि सामना सुपर ओवरमध्ये खेळवण्यात आला. आयपीएलमध्ये खेळवण्यात आलेल्या या दुस-या सामन्याचे संपूर्ण विश्लेषण क्रीडा तज्ज्ञ ललित झांबरे यांनी कसे केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#IPL2020 #Lokmat #DelhiCapitals #Kings XI Punjab
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended