Pratap Sarnaik Letter Bomb : शिवसेना-भाजपची जवळीक वाढतेय? Uddhav Thackeray | Maharashtra News

  • 3 years ago
मातोश्रीचे जवळचे मानले जाणारे आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. या पत्रात सरनाईकांनी अत्यंत स्फोटक असे मुद्दे मांडलेत. मोदींशी जुळवून घ्या, काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते फोडतायंत असे मुद्दे सरनाईकांनी पत्रातून मांडलेत. सरनाईकांच्या या पत्रामुळे शिवसेना-भाजप नजीकच्या काळात एकत्र येतील, या चर्चांना आणखीनच उधाण आलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच 'शिवसेना कुणाच्याही पालख्या उचलणार नाही' असं जाहीर केलं आणि चोवीस तासाच्या आत त्यांच्याच एका मोठ्या आमदारानं भाजपशी जुळवून घ्या म्हणत लेटरबाँब टाकला. सरनाईकांनी या पत्रात काय म्हटलंय हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा..

#lokmat #Pratapsaraik #Uddhavthackeray #Shivsena #Bjp #Kiritsomiya
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended