सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी 'CBI' अजूनही शांत का? Sachin Sawant On Central Bureau Of Investigation

  • 3 years ago
महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि सीबीआय हा वाद चांगलाच पेटला होता. पण गेल्या काही दिवसांपासून हा वाद शांत आहे. त्यामुळेच कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी “सीबीआई वालों, इतना सन्नाटा क्यों है भाई? असे म्हणत सीबीआयवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एम्सचा रिपोर्ट येऊन एक महिना झाला तरीही कोणतीच कारवाई का केली जात नाही असा प्रश्न सचिन सावंत यांनी सीबीआयला विचारला आहे. बिहारमध्ये होणा-या निवडणुकीमुळे मोदी सरकारने शांत बसायला सांगितले आहे का? असा खोचक प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

#Lokmat #SachinSawant #CongressSpokePerson #SushantSinghRajputDeathCase
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended