पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण भरले | Khadakwasla Dam Overflow | Pune News
  • 3 years ago
पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण पूर्ण भरल्यामुळे पूणेकरांची पाण्याची चिंता आता मिठली आहे. पुणे जिल्ह्यातील पानशेत , वरसगाव आणि टेमघर हि धरणे जर भरली तर शेतीचा प्रश्न सुद्धा सुटेल अशी आशा आहे. पुण्यातील पानशेत धरणात ७०.७५ टक्के, वरसगाव धरणात ५८.२८ टक्के, टेमघर धरणात ४४.९५ टक्के आणि खडकवासला धरणात ९९.१६ टक्के पाणीसाठा जमा आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये हि सगळी धरणे ओसंडून वाहत होती. पण यंदा मात्र अपुऱ्या पावसामुळे पुणेकरांना हि सगळी धरणे पूर्ण भरण्यापर्यंत अजून वाट पाहावी लागेल अशी शक्यता आहे.

#lokmat #Pune #Khadakwasla #Dharan #Overflow # Dam
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended