'या' जिल्ह्यात अनलॉक झालं, पण... | Maharashtra announces 5-level COVID unlock | CM Uddhav Thackeray

  • 3 years ago
अनेक दिवसांपासून राज्यात कडक लॉकडाऊन होता. अखेर ७ जूनपासून आता राज्यात पुन्हा अनलॉक होतोय. हा अनलॉक करताना सरकारने पाच स्तर निश्चित केलेत. त्यानुसार हे अनलॉक होणार आहे. ज्या शहरांचा रुग्वाढीचा दर हा ५ टक्यांपेक्षा कमी असेल, तसेच ऑक्सीजन बेड २५ टक्यांपेक्षा कमी भरलेले असतील अशा शहरातील सर्व व्यवहार सोमवारपासून सुरळीत होत आहेत. त्यानुसार मुंबईशेजारील ठाणे जिल्ह्यातही सोमवारपासून काही निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत.

#lokmat #Maharashtraunlock #CMUddhavthackeray #Mumbai
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended