ताबिलानला हा प्रांत का मिळवता आला नाही? Taliban-Afghanistan News | Panjshir | International News
  • 3 years ago
तालिब्यान्यांनी पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला... राष्ट्रपती अशरफ गनीने तर देश सोडला.. तो पळून गेला... अफगाण सेना तर तालिबानशी लढलीही नाही.. स्थानिक लोक तर आता जीव मुठीत घेऊन, दिसेल त्या मार्गाने अफगाणिस्तान सोडण्यासाठी धडपडतायत... पण एक प्रांत असा आहे, जिथे अद्यापही तालिबानला कब्जा मिळवता आला नाहीये... या प्रांताचं नाव आहे, पंजशीर... अफगाणिस्तानात ३४ प्रांत आहेत, त्या पैकी हाच प्रांत तालिबान्यांच्या हाती लागला नाहीये.... आणि यामागे आहे, एक ३२ वर्षांचा तरुण... ज्याचं नाव आहे... अहमद मसदू.... आता तो नेमका कोण आहे? या मागची कहाणी मी तुम्हाला या व्हिडीओतून सांगणार आहे...
Guruanchor
#Taliban #Afghanistan #Panjshir #InternationalNews
#lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended