आम्ही केंद्राला लव लेटर पाठवल का | Vijay Wadettiwar Speech | Maharashtra News
  • 3 years ago
राज्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार सध्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.एमपीएससी आयोगावर आजवर निवड झालेले पाच ही सदस्य मराठा समाजाचे असून .इतर समाजाचे सदस्य नेमावे याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याच ते म्हटले. इतर समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.तर राज्य सरकार आयोगाच्या माध्यमातून डेटा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.40 हजार ओबीसीच्या हक्काच्या जागा मिळाल्या पहिजे.डिसेंबर पर्यंत निवडणूक लागण्याची शक्यता आहे.
novonoanchor
#lokmat #VijayWadettiwar #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended