Sanjay Raut - Devendra Fadnavis भेट आणि महाविकास आघाडी | Maharashtra News
  • 3 years ago
राजकारणामध्ये कुठलीही कृती ही तात्कालिक नसते एका शब्दाची एका वक्तव्याची एका पक्षांतराची किंमत आयुष्यभर भोगावे लागणारे अनेक नेते आपण बघितले तर आहेत हे सगळं सांगायचं कारण म्हणजे शनिवारी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट या भेटीनंतर अनेक चर्चांना सुरुवात झाली राजकीय तर्कवितर्क लढविले सुरुवात झाली पण नक्की काय साध्य झाला आणि महाविकासआघाडी मधले एकमेकांशी असलेले संबंध हे इतके तकलादू आहेत का एका भेटीमुळे सुद्धा हे सरकार कोसळू शकतो या सगळ्यावर आपण बोलणार आहोत.

#lokmat #SanjayRaut #DevendraFadnavis #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended