गुगलकडून मोठा बदल, G-MAIL सेवाही थांबणार | Google Changes | Android Phones | India News
  • 3 years ago
अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण गुगल आता 2.3.7 किंवा त्यापेक्षा कमी व्हर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉइड फोनवर साइन-इन समर्थन प्रदान करणार नाही. गुगलद्वारे वापरकर्त्यांना पाठवलेल्या ईमेलवरून असं समजतंय की,हा बदल 27 सप्टेंबरपासून लागू केला जाईल... यामुळे नेमका फटका कुणाला आणि किती बसणार आहे, हे सोशल मीडिया एक्सपर्ट अनय जोगळेकर यांच्याकडून समजून घेऊ...

#lokmat #GoogleChanges #AndroidPhones #Indianews #Anayjoglekar #Googleapps
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended