ही 21 औषधे कोरोना थांबवणार | Corona Virus | Covid Medicine | India News

  • 3 years ago
कोरोनाव्हायरस लसीच्या च्या शोधात असलेल्या शास्त्रज्ञांंच्या हाती मोठं यश आलय. शास्त्रज्ञांनी तब्बल 21 अशा औषधांचा शोध लावलाय जे कोरोना च्या व्हायरस ला आपली प्रतिकृती बनवण्यापासून म्हणजेच आपली संख्या वाढवण्यापासून रोखणार.जर शरीरात कोरोनाव्हायरस चा प्रसार थांबला तर कोरोनाव्हायरस ला हरवणे अधिक सोपे होईल.

#lokmat #covidmedicine #Covid19 #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended