"माझी आई मरेल..." मुलगा ओरडत राहिला | Upadhyay Hospital In Agra | Oxygen Shortage In Delhi Hospital
  • 3 years ago
आग्र्यातील उपाध्याय रुग्णालयात अंश गोयल या तरुणाची आई उपचार घेत होती. ऑक्सिजन न मिळाल्याने काही तासात त्याच्या आईचा मृत्यू झाला. या मुलाने आईसाठी ऑक्सिजन सिलिंडर मिळवला होता. मात्र व्हीआयपीसाठी पोलिसांनी त्याच्याकडे असणारा सिलिंडर हिसकावून घेऊन गेले. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

#Lokmat #DelhiNews #UpadhyayHospital #Agra #Oxygenshortage
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended