गणेशोत्सवासाठी शासनाच्या महत्वाच्या सूचना | CM Uddhav Thackeray | Ganesh Utsav 2020 Guidelines
  • 3 years ago
सध्या आपण सगळेजण कोरोनाशी लढत आहोत आणि त्यामुळे अनेक सण-उत्सव हे सुद्धा आपल्याला यंदा दरवर्षी प्रमाणे साजरे करता येणार नाहीत त्यातच ऑगस्टमध्ये गणेशोत्सव येतोय पुण्यातले मानाचे सार्वजनिक गणपती मंडळ असोत किंवा मुंबईचा मानाचा लालबागचा राजा या महत्त्वाच्या मंडळांनी आधीच गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार नाही हे जाहीर केलेला आहे मात्र तरीही यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा करायचा आहे त्यासाठी च्या मार्गदर्शक सूचनांचे आहेत ते आता शासनाने जारी केलेल्या आहेत यामध्ये किती फुटाची मूर्ती असावी पारंपरिक गणेश मंडळांमध्ये कुठले कुठले उपक्रम हवेत हे सगळं सांगितलेला आहे तर नेमक्या या सगळ्या सूचना काय आहेत कशा पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव असणार आहे चला तर बघूया

#lokmat #Guidelines #GaneshUtsav #2020 #GaneshFestival
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended