DELTA PLUS पासून वाचायचं कसं? कुठून आला DELTA PLUS? New Variant Of Coronavirus | International News
  • 3 years ago
डेल्टा प्लस हा व्हायरस नसून तो कुणीतर एक भयंकर राक्षस आहे असं वाटावं अशा सगळ्या बातम्या येत आहेत. त्यामुळे भीतीच्या छायेत जगणाऱ्या सगळ्यांनी आधी हा डेल्टा प्लस नेमका काय आहे? कुठून आलाय? हे सगळं नीट समजून घ्यायला हवे आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या या नव्या म्युटेशनबद्दल सोप्या भाषेत बोलू, काही प्रश्न आपणच विचारून त्यांची उत्तर मिळवू.


De#Lokmat #Deltaplus #Coronavirus #Covid19 #InternationalNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended