मुंबईत कडक निर्बंधातही ट्रेनसाठी प्रतीक्षा | Lockdown in Maharashtra | Mumbai
  • 3 years ago
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध आहेत... कलम १४४ लागू करण्यात आलंय... ट्रेन आणि बस सुरु असल्या तरीही अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करता येत नाहीये... पण तरीही मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर आपल्याला गर्दी पाहायला मिळतेय.. कडक निर्बंधांनंतरही संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाहीये.... आणि त्याच भीतीने आता परराज्यातून मुंबईत आलेले मजूर आणि नोकरदार आपआपल्या घराची वाट पकडताना दिसतायत... त्यामुळे कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेतही आपल्याला स्थलांतर पाहायला मिळतंय...

#lokmat #Lockdown #Sancharbandi #Uddhavthackeray
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended