पुण्यात संपला कोरोना लसींचा साठा! | Covid Vaccine Shortage In Pune | Coronavirus | Maharashtra News
  • 3 years ago
पुणे महापालिकेकडे असणारा लसीचा साठा पुर्णपणे संपला आहे. पुढचा साठा कधी येणार हे माहित नसल्याने लसीकरण मोहीमेला मोठा धक्का बसला आहे. पुणे शहरातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संपुर्ण जिल्ह्यात दररोज एक लाख लोकांचे लसीकरण केलं जावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासुन लसीच्या साठ्यामुळे यात मोठ्या अडचणी येत आहेत. अनेक केंद्रांवर लसीकरण थांबवण्याची वेळ आली होती.

#Lokmat #Punenews #Coronavirus #Coronavaccine #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended