नेटकऱ्यांनी कसा शोधून काढला खोटारडेपणाचा पुरावा? Zomato Delivery Boy​ | Hitesha Chandranee Case

  • 3 years ago
एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला हितेशा चंद्रानी या आरोप करणाऱ्या तरुणीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिन आपल्या उजव्या हातावर एक जखमी झाल्याचं सांगितलं. ही जखम त्या दिवशी झालेल्या हल्ल्यात झाल्याचा दावा तिने केला. तिच्या उजव्या हातावर ही जखम स्पष्टपणे दिसत आहे. तर यानंतर नेटकऱ्यांनी ही घटना घडल्या घडल्या तीने शेअर केलेल्या व्हिडीओ कडे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओत तिच्या उजव्या हाताच्या त्याच भागावर कुठलीही जखम दिसत नाही आहे. त्यामुळे ही तरुणी माध्यमांना मुलाखत देताना खोटं बोलली असा निष्कर्ष नेटकऱ्यांनी काढला आहे.

#Lokmat #Bengaluru​ #ZomatoDeliveryBoy​ #HiteshaChandraneeCase
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended