पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवचा धावांचा पाऊस | Vijay Hazare Trophy | Mumbai VS Puducherry | Sports
  • 3 years ago
आज विजय हजारे करंडक स्पर्धेमध्ये बलाढ्य मुंबईच्या संघाची गाठ नवख्या पुडुच्चेरी संघाबरोबर होती. या सामन्यामध्ये मुंबईचे फलंदाज पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांनी अक्षरश: पुडुच्चेरीच्या गोलंदाजांची धुलाई केली. भारतीय संघाातून वगळण्यात आलेल्या पृथ्वी शॉने द्विशतकाला गवसणी घातली, तर प्रथमच भारतीय संघात स्थान मिळवलेल्या सूर्यकुमार यादवने शतकाला गवसणी घातल्यामुळे मुंबईच्या संघाने ५० षटकांत ४५७ धावा धावांची मजल मारली.

#Lokmat #Prithvishaw #Suryakumaryadav #BCCI #MUmbai #Puducherry #MCA #Sportsnews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended