महाराष्ट्रात लॉकडाऊनबाबत नवे नियम कोणते? Uddhav Thackeray | New Rules Of Lockdown In Maharashtra
  • 3 years ago
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, अनेक ठिकाणी लॉकडाऊन तर काही ठिकाणी कडक नियम लावण्यात आले होते. आता राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. हे नियम ३१ मार्चपर्यंत लागू असतील. नव्या नियमावलीनुसार राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सिनेमागृहांमध्ये केवळ क्षमतेच्या ५० टक्केच लोकांनाच परवानगी देण्यात आलीय. तर राज्यात कोणतेही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

#Lokmat #Uddhavthackeray #Maharashtra #Lockdown #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended