मुस्लीम महिला आरोग्य सेविकांना का हाकलून लावत आहेत ? Corona Virus In Maharashtra
  • 3 years ago
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सगळ्या पातळ्यांवर प्रयत्न होताहेत. या रोगाचा प्रसार हा झोपडपट्ट्या किंवा गरीब वस्तीमध्ये झाला तर त्याला आळा घालणं खूप कठीण होणार आहे याची प्रशासनाला जाणीव आहे. कारण, अशा वस्त्यांमध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली तर घरगुती उपाय करण्यावर जास्त भर दिला जातो. नाही, तर स्थानिक वैद्य किंवा एखाद्या तांत्रिक बाबाकडे जातात. किंवा एखाद्या मेडीकलच्या दुकानात - एखादी तापावरची गोळी आहे का हो ? - असा प्रश्न विचारून मिळेल ती गोळी घेऊन दिवस ढकलतात. कारण औषध म्हणजे खर्च, हे समिकरण त्यांच्या मनात घट्ट बसलेलं असतं. या आणि अशा प्रकारच्या बाबी विचारात घेऊन सरकारनी अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये आरोग्य सेवक पाठवून त्या त्या कुटुंबात कोणी आजारी आहे का, कोणाला काही त्रास आहे का, याची माहिती मिळवण्याचं काम सुरू आहे. पण त्यांना काही अवसानघातकी लोकं विरोध करताहेत आणि आपल्यासोबत ईतरांचा जीवही धोक्यात घातलाहेत , पहा हा सविस्तर विडिओ -

#LokmatNews #lockdown #coronavirus #bhiwandi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended