America-Canada मध्ये पेट्रोलपंप चालकच नागरिकांना देतात पैसे | Crude Oil Price crashes below zero
  • 3 years ago
कोरोनामुळे अनेक चमत्कारीक घटना घडत आहेत .अमेरिका आणि कॅनडामध्ये अशाच प्रकारची घटना घडत आहे
आपण पेट्रोल पंपावर जाऊन पंप चालकाला पैसे देऊन पेट्रोल भरतो पण अमेरिका आणि कॅनडामध्ये याच्या उलट परिस्थिती आहे अमेरिका, कॅनडामध्ये वाहन चालकांना पेट्रोल - डिझेल भरण्याचे पैसे दिले जात आहेत अमेरिका, कॅनडाच्या ईतिहासात घडलेली चमत्कारिक परिस्थिती कोरोना मोठ-मोठ्या अर्थव्यवस्थांचाही बळी घेतोय अमेरिकेच्या तेलाचे दर कोसळले अमेरिका, कॅनडामध्ये तेलाच्या किमती ३०० टक्क्यांनी घटल्या या दोन देशांत एका बॅरलचा दर उणे ३७ डॉलरवर आली दोन्ही देशांनी तेलाच्या किंमती कमी केल्या नाहीत, उत्पादनही कमी केले नाही
तेलाची मागणी घटूनही उत्पादन कमी केले नाही कच्या तेलाची साठवणूक किती करणार ?साठवलेले तेल विकणे कठीण झाले आहे, त्यामुळे मोफत विक्री केली जात आहे तेलाची मोफत विक्री म्हणजे व्यावसायीक ग्राहकांना पैसे देणार , पहा सविस्तर बातमी -
#LokmatNews #CrudeOil #CRASHING #america #canada
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended