पडळकर- मिटकरी भिडले, पवार भडकले | Gopichand Padalkar Vs Amol Mitkari | Maharashtra News

  • 3 years ago
अमोल मिटकरी हे बाजारु विचारवंत आहेत, असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.. तर पडळकर पिसाळलेल्या प्रवृत्तीचे असून, त्यांना पिवळ्या रोग झालाय.. असं उत्तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलय.. हे दोन युवा नेते एकमेकांशी का भिडले.. आणि त्यांची भाषा इतकी का घसरली तर त्याचं कारण ठरलंय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण...
झालं असं की, जेजुरीत अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवारांच्या हस्ते होणार होतं. त्याआधीच पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पडळकर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला.. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी तिथे जाऊन या पुतळ्याचं अनावरण झाल्याची घोषणा केली.. शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये. अशी टीका पडळकरांनी यावेळी केली., पहा हे सविस्तर प्रकार -
#lokmat #GopichandPadalkar #AmolMitkari #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended