संत भगवानबाबा कोण होते? Who Is Sant Bhagwanbaba? | Bhagwan Bhakti Gad | Savargoan | Beed

  • 3 years ago
संत भगवानबाबा, भगवानगड, सावरगाव भगवान भक्तिगड ही नावं तुम्ही ऐकली असतील... अलिकडच्या काळात भगवानगड आणि भगवान भक्ती गड ही दोन तीर्थक्षेत्र राजकारणाच्या पटलावर चांगलीच प्रसिद्ध झाली.. भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे अनेक वर्षे भगवान गडावरील दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे. दसऱ्यानिमित्त अनेक लोक हे त्यांचं भाषण ऐकायला भगवानगडावर यायचे.. एकेकाळी नगर-बीडमधील काही तालुक्यापुरतं भगवानगड हे नाव मर्यादीत होतं.. पण गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर पंकजा मुंडें तसेच दसरा मेळाव्यावरुन झालेलं राजकारण यामुळे भगवानगडा हे नाव संपुर्ण देशात प्रसिद्ध झालं. अनेक शहरातील रिक्षा, टॅक्सी तसेच मालवाहतूक ट्रकच्या मागे तुम्ही भगवानगड हे नाव नक्कीच वाचलं असेल.. भगवान बाबा प्रसन्न हेही अनेक ठिकाणी लिहलेलं पाहिलं असेल.. महाराष्ट्रात भगवानबाबांचे करोडो अनुयायी आहेत..

#lokmat #SantBhagwanbaba #BhagwanBhaktiGad #Savargoan #Pankajamunde #Gopinathmunde #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended