AAPच्या विजयात बजरंगबलींचा हात | Arvind Kejriwal | Delhi Election Results 2020
  • 3 years ago
आम आदमी पार्टीच्या विजयात आम आदमीचा जेवढा हात होता तेवढाच बजरंगबलीचाही होता ... हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे ... भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारीला एक विषय उचलला. ते म्हणाले की ज्या हातानी केजरीवाल बुट काढतात त्याच हातानी त्यांनाी बजरंगबलीला हार घालून बजरंगबलीच्या मूर्तीचा अपमान केला. झालं ... यावरून वादळ निर्माण झालं आणि त्याचा फटका भाजपाला बसला ...

#LokmatNews #aap #DelhiElectionResults #ArvindKejriwal #amitshah #pmmodi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat february2020
Recommended