प्रताप सरनाईकांची १०० कोटींची जमीन जप्त | Pratap Sarnaik | Kirit Somaiya | Maharashtra News

  • 3 years ago
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या घर आणि ऑफिसवर ed ची रेड पडली यानंतर बरंच राजकारण ढवळून निघालं. पण एकीकडे ed ची टांगती तलवार सर्वांच्या मानेवर असताना किरीट सोमय्या हे प्रताप सरनाईक यांची पाठ काही सोडत नाहीत, असच काहीच चित्र समोर येत आहे, आत तर सोमय्या यांनी प्रताप सरनाईकांची १०० कोटींची जमीन ed ने जप्त केली असल्याचं सांगितलं आहे , कोणती हि जमीन आहे , पाहुयात या सविस्तर बातमीमधून -

#lokmat #kiritsomaiya #Pratapsarnaik #EDRaid
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended