सचिन, लतादीदी आमच्या दैवत | HM Anil Deshmukh On Sachin Tendulkar and Lata Mangeshkar
  • 3 years ago
काही दिवसांपुर्वी असं सांगितलं जात होतं की, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांची चौकशी करण्यात येणार आहे.. शेतकरी आंदोलनाबाबत काही परदेशी सेलिब्रिटींनी ट्विट केल्यानंतर सचिन आणि लता मंगेशकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्याला विरोध करत काही ट्विट्स केले होते. त्यावरुन बराच वाद रंगला होता.. हा आमच्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे परदेशी कलाकारांना सुनावलं होते.. यानंतर अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी होणार, असं सांगितलं होतं.. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असं गृहमंत्री म्हणाले... त्यावर आता गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय..

#lokmat #AnilDeshmukh #SachinTendulkar #LataMangeshkar

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended