गच्चीवर पिकवतात भाज्या त्याही मातीशिवाय | Soil-Free Technology to Grow Vegetables on Terrace Garden
  • 3 years ago
गुजरातच्या राजकोटमधील हे घर... या घराच्या गच्चीवर काहीतरी खास आहे... या गच्चीत भाजी पिकवली जाते.... आता तुम्ही म्हणाल, की असे प्रयोग तर आजकाल सर्रास होतात.. मग यात काय विशेष? तर यात विशेष हे आहे, की या भाज्या मातीशिवाय पिकवल्या जातात... मुख्य म्हणजे राजकोटमधले हे रहिवासी १० हून जास्त प्रकारच्या भाज्या आपल्या या अनोख्या टेरेस गार्डन मध्ये पिकवतात... हे आहेत रसिकभाई ज्यांनी हा प्रयोग यशस्वी करुन दाखवलाय....

#lokmat #Vegetables #Rasikbhai #SoilFreeGarden #Rajkot
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended