अर्णबविरोधात काँग्रेस आक्रमक | Republic TVवर मोर्चा | Congress Aggressive Against Arnab Goswami

  • 3 years ago
अर्णब गोस्वामीविरोधात आज काँग्रेसही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं... मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी रिप्बलिक टीव्हीवर मोर्चा काढला... यावेळी कार्यकरत्यांनी अर्णब तसंच मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली... यावेली घोषणा देणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्णबच्या फोटाला जोडे मारले. आणि अर्णबच्या अटकेची मागणी केली.

#lokmat #ArnabGoswami #Mumbaicongress #RepublicTV
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended