MSP आणि APMC नक्की काय भानगड आहे? Agriculture Reform Bill | MSP And APMC | Maharashtra News | Lokmat
  • 3 years ago
APMC म्हणजे मराठीत कृषी उत्पन्न बाजार समिती असा अर्थ आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची विक्री आणि व्यापाऱ्यांना त्या मालाची खरेदी एका ठिकाणीच करता यावी यासाठी APMCची स्थापन करण्यात आली. MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत असा अर्थ आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी देशामध्ये किमान आधारभूत किंमत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या देशातील अनेक नागरिकांचा MSP आणि APMC चा नेमका अर्थ काय आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #APMC #MSP #Farmers #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended