डॉ. शितल आमटेंनी आत्महत्या का केली? Dr Sheetal Amte Commits Suicide | Maharashtra News
  • 3 years ago
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि डॉक्टर विकास आमटे यांची कन्या शीतल आमटे यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. शीतल आमटे हे आनंदवनाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिस-या पिढीचे नेतृत्व सुद्धा त्या समर्थपणे सांभाळत होत्या. गेल्या काही दिवसांपासून परिवारामध्ये अंतर्गत वादविवाद पेटले होते. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण अद्याप तरी शीतल आमटेंनी आत्महत्या का केली आहे? याचे उत्तर मात्र समोर आले नाही. त्यामुळे त्यांनी हे कृत्य करण्यामागे नेमकी काय कारणे आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #DrSheetalamte #Maharashtranews #Socialworker
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended