ना ओळख ना रक्ताचे नाते,माणुसकीसाठी 'ती' आई होते | She was the Mother of Humanity |Maharashtra News

  • 3 years ago
आईच्या प्रेमाला कशाची किंमत येत नाही असं म्हटलं जातं. पण आई ही कायम जन्म देणारीच असते असं नाही. पालन पोषण करणारी, संगोपन करणारी सुद्धा आईच असते. असंच घडलं ठाण्यामध्ये राहणाऱ्या मनसेच्या समीषा मार्कंडे यांच्याबाबतीत. समिषा एका नुकत्याच जन्मलेल्या मुलीचा सांभाळ केला. तिची आई कोरोना पॉझिटिव असल्यामुळे समीषा यांनी जन्मलेल्या दिवसापासून ते एकोणतीस दिवसापर्यंत या चिमुरडीची आई म्हणून जबाबदारी पार पडली. कोरोनाच्या काळात रक्ताचे नातेवाईक सुद्धा एकमेकांना आधार देत नसताना कोणतंही नातं नसलेली ही घटना डोळ्यात पाणी आणणारी आहे.

#lokmat #MNS #Covid19 #Babycare #Maharashtranews #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended