मॉडर्नाच्या लशीचा भारताला काय फायदा? Dr Ravi Godse On Moderna Vaccine And Benefits Of India | Lokmat

  • 3 years ago
कोरोनावर मात करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर्स हे आपले पहिले शस्त्र आहे. कोरोनापासून आपल्याला आपला बचाव करण्यासाठी लशीची आवश्यकता आहे. पण कोरोनावर लस कधीपर्यंत येत आहे याची आपण वाट बघत आहोत. पण आता मॉडर्नाची लस ही ९४.५ टक्के कोरोनावर इफेक्टीव असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर मॉडर्नाच्या लशीचा भारताला देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्यामुळे मॉडर्ना या लशीबद्दल आणि भारताला या लशीचा काय फायदा होणार आहे? यासंदर्भात अमेरिकेहून डॉक्टर रवी गोडसे आपल्याला काय माहिती सांगत आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Drravigodse #RaviGodse #Pennysylvania #America #Modernavaccine
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended