स्वतः आले नाहीत, पण नीतीश कुमारांना पुन्हा आणलं | Nitish Kumar Win Bihar Election 2020
  • 3 years ago
मी पुन्हा येईन, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावेळी काही लोकांनी त्याची खिल्ली उडवली तर काही लोकांनी कौतुक केलं होतं. दुर्दैवाने ते पुन्हा सत्तेत आले नाहीत. पण बिहारमध्ये मात्र त्यांनी नीतीश कुमारांना पुन्हा सत्तेत आणलं असंच म्हणावं लागेल. बिहारच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस याचं योगदान कोणी नाकारु शकत नाही. आणि याचा त्यांना भविष्यात मोठा फायदाही होईल.. कसा तो पाहूया

#lokmat #NitishKumar #Devendrafadnavis #BiharElection2020
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended