अर्णबची दुसरी रात्रही कोठडीत | Arnab Goswami Arrested | Maharashtra News
  • 3 years ago
वरळीतल्या आलिशान फ्लॅटमध्ये राहणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना अलिबागच्या अत्यंत साधारण अशा या शाळेत दोन रात्री काढाव्या लागणार आहेत... एक रात्र काल काढली तर आजचीही रात्र इथेच काढावी लागणार आहे... नियमानुसार आरोपांना जी वागणूक मिळते, तीच अर्णब यांना दिली जातेय.. कोव्हिडच्या नियमांमुळे नातेवाईकांनाही भेटू दिलं जात नाहीये.. गोस्वामींकडे मोबाईलही दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या दुनियेशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटलाय... अर्णब यांना घरचं जेवणं देण्याचीही परवानगी दिलेली नाही... जे पाणी अन्य आरोपींसाठी आहे, तेच अर्णब यांना प्यावं लागतंय.. कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट या कारागृहात अर्णब यांना नाही... एक खाट, ट्युबलाईट आणि डोक्यावर गरगरणारा पंखा... या इतक्याच साधनात अर्णब यांना रात्र काढावी लागणारए... आलिशान फ्लॅटमध्ये राहणाऱ्या... आणि दिवसभर स्टुडिओतल्या झगमगाटात वावरणाऱ्या अर्णब गोस्वामींसाठी या दोन रात्री किती अस्वस्थ करणाऱ्या असतील याचा अंदाज लावता येईल.

#lokmat #Maharashtranews #ArnabGoswamiArrested
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended