कार्यक्रमाची रंगत वाढवणाऱ्यांवर आर्थिक संकट | Lockdown Problems | Maharashtra News

  • 3 years ago
गेल्या सात-आठ महिन्यांपासून तुमच्याकडे कोणता कार्यक्रम धुमधडाक्यात झालाय का हो? नाही ना.. किती मजा मस्ती करतो ना आपण, म्हणजे जे घरातले कार्यक्रम असतात, जसं लग्न सोहळा, वाढदिवस, गौरी गणपती जेवण, छानसं गेट टू गेदर.. नातेवाईक येतात, मित्र मैत्रिणी जमतात.. पण कोणताही कार्यक्रम खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे रंगतो ते म्हणजे इव्हेंट ऑर्गनायझर्स. म्हणजे त्यात साउंड, लाईट्स, मंडप, बँड, फोटोग्राफी हे सगळं आलं.
पण आपली ही सगळी सोय करणारे कामगार मात्र गेल्या सहा महिन्यांपासून प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरं जाताहेत. आणि आता कंटाळून त्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतलाय. काय आहेत समस्या ऐकूया या कामगारांच्या प्रतिनिधींकडून..

#lokmat #Maharashtranews #Lockdownproblems #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended