बाळासाहेबांनी घडवलेल्या राऊतांची गोष्ट | Balasaheb Thackeray and Sanjay Raut | Maharashtra
  • 3 years ago
बाळासाहेब बोलतात तसं संजय राऊत लिहितात... की संजय राऊत लिहितात तसं बाळासाहेब बोलतात?, असा प्रश्न एके काळी वाचकांना पडायचा... ज्येष्ठ राजकीय पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी संजय राऊत यांच्या शैलीचं वर्णन करताना जी माहिती दिली, त्यात त्यांनी हे वाक्य म्हटलं... हे वाक्य फार महत्त्वाचं आहे.. कारण या व्हिडीओत आपण बाळासाहेबांनी घडवलेल्या याच नायकाची गोष्ट ऐकणार आहोत... पण त्यापूर्वी ती गोष्ट का सांगितली जातेय हेही आपल्याला समजायला हवंय... आज बाळासाहेबांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने आपण बाळासाहेबांबद्दल बोलतोय... आणि बाळासाहेबांद्दल बोलत असताना त्यांनी घडवलेल्या शिवसैनिकाबद्दल बोललो नाही, तर टाटांच्या बायोग्राफीत मीठाचा उल्लेख राहून गेल्यासारखं वाटेल..

#Balasahebthackeray #Sanjayraut #Lokprabha #Saamana #Marmik #Shivsena #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended