Foods Rich In Oxygen | Foods That Increase Oxygen Level In Body | या आहाराने वाढेल ऑक्सिजनचे प्रमाण
  • 3 years ago
आजारी पडायचं नसेल तर रोगप्रतिकार शक्ती चांगली असणं गरजेचं आहे. आणि रोगप्रतिकार शक्ती साठी शरीरात जसे मिनरल्स, व्हिटॅमिन्स ची गरज असते. सोबतच ऑक्सिजन ची देखील गरज असते. ऑक्सिजन च प्रमाण वाढवण्यासाठी प्राणायाम तसेच तुळशीचं सेवन हे उपयुक्त आहेच.. पण तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात काही अशा गोष्टींचा समावेश हि करू शकता ज्याच्या सेवनाने तुम्ही रोज ऑक्सिजनचं प्रमाण संतुलित ठेवू शकता
#lokmatOxygen #IncreaseOxygen #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended