कोरोना लसीबाबत मोठा खुलासा | Adar Poonawalla On Corona Vaccine | Serum Institute | India News
  • 3 years ago
कोरोनाच्या लसीकरणाला काही देशात सुरुवात झाली आहे. अनेक देशात लशींना परवानगीही देण्यात आली आहे. आता भारतात कोरोना लसीकरणाला जानेवारी महिन्यात प्रारंभ होण्याची शक्यता आहे. तसेच जनजीवन येत्या ऑक्टोबरपर्यंत सुरळीत होण्याची शक्यता असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले.

#Lokmat #AdarPoonawalla #CoronaVaccine #SerumInstitute #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended