कंगनाचा हल्लाबोल ;गळफास घेतलेल्या अवस्थेत अभिषेक सापडला तर ? Kangana Ranaut Tweet On Jaya Bachchan

  • 3 years ago
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी सुरू असणाऱ्या तपासामध्ये ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपा खासदार आणि अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला होता. त्यावर समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी रवी किशन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत भडकली आहे. तिने ट्वीट करत बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.

कंगना रणौतने ट्वीट करून जया बच्चन यांना तिखट भाषेत काही सवाल केले आहेत. तिने ट्वीट करून असे म्हटले आहे की, 'जया जी, जर मी तुमची मुलगी श्वेताला टीनएजमध्ये तिला मारले असते, ड्रग दिले असते आणि तिच्याबरोबर छेडछाड झाली असती, तरी देखील तुम्ही असेच म्हटला असता का? जर अभिषेकने सातत्याने गुंडगिरी आणि छळवणूक केल्याबद्दल तक्रार केली असती आणि एक दिवस गळफास घेतलेला आढळला असता तरी देखील तुम्ही असेच म्हटला असता का? आमच्याबद्दलही दया दाखवा'

#lokmat #JayaBachchan #Kanganaranaut #Tweet #Rajysabha
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended