भाजपची दक्षिणेवर स्वारी | Hyderabad Election 2020 | BJP Performance In GHMC Election | India News
  • 3 years ago
भारतीय जनता पक्षाने हैदराबाद महापालिका निवडणुकींमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. भारतीय जनता पक्षाला २०१६च्या महापालिका निवडणुकींमध्ये फक्त पाचच जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे भाजपला यंदाच्या महापालिका निवडणुकींमध्ये मिळालेली आघाडी बघता त्यांनी दक्षिणेवर एकप्रकारे स्वारीच केली आहे असे म्हणावे लागेल. भाजपला या निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळण्याचे कारण काय आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #HyderabadElection #SouthIndia #BJP #PMNarendraModi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended