कोरोनाच्या लसीकरणाला लवकरच सुरूवात | PM Narendra Modi On Corona Vaccine Update | India News

  • 3 years ago
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीसंदर्भात एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोना लसीकरणाला आता लवकरच सुरूवात होत असून येत्या काही आठवड्यांच्या आतच ही लस सर्वांसाठी उपलब्ध होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

#Lokmat #PMNarendramodi #PrimeMinister #Indianews #Coronavaccine
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended