ठाकरे सरकारला पोलिसांची किंमत नाही का? Uddhav Thackeray Government | Maharashtra News

  • 3 years ago
आज २६-११ दहशतवादी हल्ल्याला १२ वर्ष पूर्ण झाली. मुंबईतल्या त्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात आणि त्यानंतरही मुंबई पोलिसांतल्या BDDS पथकाने मोठी भूमिका बजावली होती. याच BDDS म्हणजेच, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातील पोलिसांना ठाकरे सरकारनं जोखीम भत्त्यापासून वंचित ठेवल आहे. लोकमतच्या प्रतिनिधी पूनम अपराज यांनी ही बातमी समोर आणली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #MaharashtraGovernment #Uddhavthackeray #Ajitpawar #Devendrafadnavis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended