Atal Bihari Vajpayee शेळ्या हाकत चीनी दूतावासवर चालून का गेले? India China Galwan Valley Fight

  • 3 years ago
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या तरूण वयातच एकट्यानी चीनला धडा शिकवला होता. ही अजब कहाणी आहे १९६५ ची ...त्यांच्या एका कृतीमुळे चीनला प्रचंड राग आला होता आणि तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना पत्र पाठवून चीननी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती... हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे चीन नेहमीच भारतावर वरचढ ठरतो हा ज्यांच्या समज आहे, त्यांचा समज खोटा ठरवायचाय. मागच्या महिन्यात गलवान खोऱ्यात भारतानी चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले आहेत. अर्थात चीन याची वाच्यता करणार नाही. कारण ती केली तर चीनची जगभरात नालस्ती होईल. असो.... पण एकच राजकीय नेता चीनला कसा भारी पडतो योचा हा किस्सा ऐका. ही घटना ईंडिया टुडे या मासिकानी सविस्तर प्रकाशित केली आहे.
#atalbiharivajpayee #marathinews #galwanvalley
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended