अर्णबने टार्गेट केलेले भाजपचे 5 नेते | Sanjay Raut On Arnab Goswami | Maharashtra News
  • 3 years ago
संजय राऊत असं म्हणाले की अर्णब गोस्वामी हे काय भाजपचे कार्यकर्ता आहे का? ज्याप्रकारे अर्णब यांच्या अटकेनंतर भाजप विरोध प्रदर्शन करत आहे. ते पाहता आणि गेल्या काही वर्षातील अर्णब यांची पत्रकारिता पाहिली तर साहजिकच कोणालाही हा प्रश्न पडेल. अर्णब गोस्वामी हे भाजपची बाजू घेतात असा आरोप त्यांच्यावर अनेकवेळा याआधीही झाला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनाही अर्णब गोस्वामी कुठेतरी आपलेसे वाटतातच. पण मला त्याच कार्यकर्त्यांना हे सांगायचंय की अर्णब यांचा काही दिवसांपुर्वीचा भूतकाळ पाहिला तर त्यांनी भाजपलाही सळो की पळो करुन सोडलं होतंच. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की, एखाद्या गोष्टीला लावून धरुन त्यातील पुर्ण खडान खडा माहिती बाहेर काढायची क्षमता ठेवणारा पत्रकार म्हणजे अर्णब गोस्वामी. अर्णब यांनी त्याचप्रकारे भाजप नेत्यांची काही प्रकरण लावून धरत त्यावेळी भाजप नेत्यांची चांगलीच दमछाक केली होती. काही जुन्या डिबेट शोमध्येही अर्णब यांनी भाजप नेत्यांना गप्प केलं आहे.
तर पाहूया असे कोणते भाजप नेते आहेत ज्यांना अर्णबने टार्गेट केलं होतं...

#SanjayRaut #ArnabGoswami #lokmat #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended