How to Cure Insomnia During Pandemic Situation? Tips For Good Sleep | झोप पूर्ण होत नाहीये ?
  • 3 years ago
आमच्या videos वर बऱ्याच जणांनी असे सुचवले कि शांत झोप लागण्यासाठी काय करावं ? त्यावर काही उपाय सुचवा... लॉकडाऊन मुळे आपलं routine बदललंय हे मात्र नक्की... त्यात वर्क फ्रॉम होम मुळे आपल्या खाण्यापिण्याची वेळ देखील बदलली, आणि त्याचा सरळ परिणाम झाला तो म्हणजे झोपेवर.. झोप एक अशी गोष्ट आहे ज्यावर तुमचा पुढील दिवस अवलंबून असतो.. झोप नीट झाली कि फ्रेश वाटतं शिवाय active राहता येतं... पण जर झोप अर्धवट झाली कि डोकेदुखी किंवा चिडचिड होत राहते. आता तर मोठी समस्या म्हणजे बऱ्याच जणांना झोपच लागत नाही. शिवाय उशिरा झोपून सकाळी उशिरा उठायची देखील सवय बऱ्याच जणांना लागलीये असं म्हणायला हरकत नाही... जसा योग्य आहार आणि नियमित व्यायामामुळे आपलं आरोग्य चांगलं राहू शकत तसंच झोपेमुळे देखील आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येतो.

#lokmat #Insomnia #Lokmatoxygen #Sleepwell
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat